Logo

गर्भवती महिलांना मिळणार 6000 रुपये आर्थिक मदत

गर्भवती महिलांना मिळणार 6000 रुपये आर्थिक मदत

केंद्र सरकारची खास योजना - गर्भवती महिलांना मिळणार 6000 रुपये आर्थिक मदत केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी मातृत्व वंदना योजना आणलेली आहे.

या योजनेत गर्भवती महिलांना केंद्र सरकार आर्थिक मदत करते. कुपोषित मुले जन्माला येऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
 या योजनेमध्ये केंद्र सरकार थेट महिलेच्या खात्यात 6000 रुपये जमा करण्यात येते. पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये व शेवटचे 1000 रुपये बाळाच्या जन्मानंतर महिलांना मिळतात. 

🤷‍♀️ *अर्ज कुठं करायचा*

👉 या योजनेत सहभागी होण्यासाठी wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तसेच अर्ज करतांनाकाही अडचण येत असेल आपण 7998799804 या क्रमांकावर संपर्क करू शकता Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: