Logo

नोकरी शोधत आहात TCS कडून तुम्हाला आहे खास आॕफर..वाचा...

- 29/09/2021   Wednesday   8:49 am
नोकरी शोधत आहात TCS कडून तुम्हाला आहे खास आॕफर..वाचा...

मुंबई : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने तरुण व्यावसायिकांसाठी “TCS iON Career Edge’ - एक विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम जाहीर केला आहे.

 TCS NSE -1.23 % नुसार, हा 15 दिवसांचा कोर्स नोकरी शोधणाऱ्यांना संवाद (communication) , सहकार्य (collaboration) , व्यवसाय शिष्टाचार (business etiquett), आर्थिक आणि डिजिटल साक्षरता (financial and digital literacy) यासारख्या त्यांच्या मुख्य रोजगारक्षमतेच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यास मदत करेल, ज्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना याचा फायदाच होईल.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: