Logo

संरक्षण संशोधन व विकास संस्था ३८ जागांसाठी भर्ती

- 08/08/2021   Sunday   12:19 pm
संरक्षण संशोधन व विकास संस्था ३८ जागांसाठी भर्ती

संरक्षण संशोधन व विकास संस्था [Defence Research and Development Organisation Recruitment and Assessment Centre] मध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज

 मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३८ जागा

DRDO (RAC) Recruitment Details:

आयटीआय प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice) : ३८ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मेकॅनिक मोटर वाहन/ Mechanic Motor Vehicle (MMV) ०३
ड्राफ्ट्समन (स्थापत्य)/ Droughtsman (Civil) ०४
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ Electronics Mechanic ०५
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकाट्रॉनिक्स/ Instrument Mechanic / Mechatronics ०६
प्रयोगशाळा सहाय्यक (रासायनिक वनस्पती)/ Laboratory Assistant  (Chemical Plant) ०६
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer  Operator and Programming Assistant (COPA) १४

Eligibility Criteria For DRDO (RAC)

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान आणि गणित किंवा त्याच्या समकक्.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: