Logo

6 हजार 506 जागांची मेगाभर्ती

http://ssc.nic.in - 23/01/2021   Saturday   10:36 am
 6 हजार 506 जागांची मेगाभर्ती

मुंबई, 22 जानेवारी : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020’ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. याद्वारे तब्बल 6 हजार 506 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

परीक्षेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020

एकूण जागा : 6 हजार 506पदाचे नाव :

गट ब

1. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर)

2. सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर)

3. सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर)

4. सहायक (असिस्टंट)

5. आयकर निरीक्षक

6. निरीक्षक

7. सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर)

8. उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर)

9. सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट)

10. विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट)

11. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)

12. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

गट क

13. लेखा परीक्षक (ऑडिटर)0

14. लेखापाल (अकाउंटेंट)

15. कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट)

16. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

17. कर सहाय्यक

18. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)

शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

परीक्षा शुल्क – : सर्वसाधारण/ इतर मागासवर्ग : ₹ 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षेचे वेळापत्रक

Tier-I : 29 मे ते 7जून 2021

Tier-II : नंतर सूचित केले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2021

जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी : https://bit.ly/3ilEB2a

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : http://ssc.nic.in

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: