डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad] रायगड येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०५ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | बी.ई./ बी.टेक/ एम.ई./ एम. टेक. सह प्रथम श्रेणीतील संबंधित शाखेत. प्राधान्य : ०१) पीएच.डी. पदवी ०२) अनुभव. | ०५ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Vidyavihar, Lonere 402103 Tal. Mangaon, Dist. Raigad.
Official Site : www.dbatu.ac.in