Logo

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या ४० जागा

- 02/09/2020   Wednesday   8:45 am
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे  मध्ये विविध पदांच्या ४० जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे [South East Central Railway] मध्ये विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

https://www.secr.indianrailways.gov.inधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
सीएमपी/सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (CMP/GDMD) ०१) एमबीबीएस. पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य. १९
विशेषज्ञ (Specialists) एमडी एनेस्थेसिया, एमडी (औषध), छाती चिकित्सक, गंभीर काळजी तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट. (सेवानिवृत्त - ६५ वर्षे सूट) २१

वयाची अट : २८ ऑगस्ट २०२० रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: