Logo

भारत पुनर्वसन परिषद नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १४ जागा

- 21/09/2020   Monday   8:32 am
भारत पुनर्वसन परिषद नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १४ जागा

भारत पुनर्वसन परिषद [Rehabilitation Council of India New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
परीक्षा नियंत्रक (Controller of Examination) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह मास्टर पदवी उत्तीर्ण  ०२) ०३ वर्षाचा अनुभव उप नियंत्रक परीक्षा व ०५ वर्षाचा सहाय्यक नियंत्रक परीक्षा प्रशासन आणि आयोजित परीक्षा असलेल्या विद्यापीठांमध्ये अनुभव असणे आवश्यक. ०१
उप नियंत्रक परीक्षा (Deputy Controller Examination) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह मास्टर पदवी ०२) ०५ वर्ष सहाय्यक नियंत्रक परीक्षा प्रशासन आणि आयोजित परीक्षा असलेल्या विद्यापीठांमध्ये अनुभव असणे आवश्यक.  ०१
सल्लागार (Consultant - Education) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुनर्वसन विज्ञान / सामाजिक विज्ञान / मानसशास्त्र / अप्लाइड मानसशास्त्र / एमबीए मध्ये पद्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. ०२
सल्लागार (Consultant - Administration) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पद्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. ०१
सल्लागार (Consultant - Legal) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदवी (L.L.B) असणे आवश्यक. ०२) किमान ०५ वर्षे कायदेशीर प्रॅक्टिशनर म्हणून किंवा इतर कोणत्याही संस्थेत न्यायालयीन कायदेशीर कार्य म्हणून अनुभव ०३) बार कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी असणे आवश्यक. ०१
विभाग अधिकारी (Section Officer) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण  ०२) प्रशासकीय / आस्थापना / परीक्षा / राज्य सरकार / विद्यापीठांमध्ये कार्यालयातील किमान ०३ वर्षे अनुभव  ०१
प्रोग्रामर अधिकारी (Programmer Officer) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुनर्वसन विज्ञान / सामाजिक विज्ञान / मानसशास्त्र / अप्लाइड मानसशास्त्र / एमबीए मध्ये पद्युत्तर पदवी असणे आवश्यक.  ०२) किमान ०२ वर्ष काम केल्याचा अनुभव संबंधित क्षेत्रात प्रतिष्ठित संस्थांमध्ये असणे आवश्यक  ०२
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Programme Officer) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुनर्वसन विज्ञान / सामाजिक विज्ञान / मानसशास्त्र / अप्लाइड मानसशास्त्र / एमबीए मध्ये पद्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव. ०२
स्टेनोग्राफर (Stenographer) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. ०२

सहाय्यक (Assistant)

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) लिखित नोंदी / अहवाल लेखन आणि प्रकाशन चांगले काम केल्याचा अनुभव आवश्यक ०३) किमान ०३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव संबंधित फील्ड प्रतिष्ठित संस्थांमध्ये किंवा कंपनी मध्ये असणे आवश्यक ०१

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Member Secretary, Rehabilitation Council of India, B22 Qutub Institutional Area, New Delhi- 110016.

Official Site : www.rehabcouncil.nic.inwww.rehabcouncil.nic.in

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: