Logo

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदांच्या १८० जागा

- 02/09/2020   Wednesday   8:50 am
भारतीय विमानतळ प्राधिकरण  मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदांच्या १८० जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण [Airports Authority of India] मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदांच्या १८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

https://www.aai.aeroअधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
कनिष्ठ कार्यकारी - सिव्हिल (Junior Executive - Civil) ०१) किमान ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  ०२) GATE 2019  १५
कनिष्ठ कार्यकारी - इलेक्ट्रिकल (Junior Executive - Electrical) ०१) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) GATE 2019  १५
कनिष्ठ कार्यकारी - इलेक्ट्रॉनिक्स (Junior Executive - Electronics) ०१) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  ०२) GATE 2019  १५०

वयाची अट : ०२ सप्टेंबर २०२० रोजी २७ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: