Logo

रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई जागांसाठी भरती

www.filmcitymumbai.org - 13/01/2021   Wednesday   10:13 am
रंगभूमी आणि सांस्कृतिक  विकास महामंडळ मुंबई जागांसाठी भरती

महाराष्ट्र चित्रपट [Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited] रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई

 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

एकूण : ०४ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
विधी व्यावसायिक/ सल्लागार नामतालिका/ Legal Professional / Consultant - ०४

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) :

E-Mail ID : [email protected]


Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: