संरक्षण संशोधन व विकास संस्था [Defence Research and Development Organisation Recruitment and Assessment Centre] मध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३८ जागा
आयटीआय प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice) : ३८ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | मेकॅनिक मोटर वाहन/ Mechanic Motor Vehicle (MMV) | ०३ |
२ | ड्राफ्ट्समन (स्थापत्य)/ Droughtsman (Civil) | ०४ |
३ | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ Electronics Mechanic | ०५ |
४ | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकाट्रॉनिक्स/ Instrument Mechanic / Mechatronics | ०६ |
५ | प्रयोगशाळा सहाय्यक (रासायनिक वनस्पती)/ Laboratory Assistant (Chemical Plant) | ०६ |
६ | संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator and Programming Assistant (COPA) | १४ |
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान आणि गणित किंवा त्याच्या समकक्.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
Official Site : www.drdo.gov.in