Logo

जेईई मेन परिक्षेचा निकाल जाहीर 14 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 टक्के गुण

- 12/07/2022   Tuesday   4:54 pm
जेईई मेन परिक्षेचा निकाल जाहीर 14 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 टक्के गुण

नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने काल जेईई मेन परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार, JEE Mains 2022 मध्ये एकूण 14 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.

यात झारखंडचा (Jharkhand) कुशाग्र श्रीवास्तव (Kushagra Srivastava), हरियाणातील (Haryana) सार्थक माहेश्वरी (Sarthak Maheshwari), तेलंगणातील (Telangana) अनिकेत चट्टोपाध्याय (Aniket Chatopadhyay) आणि धीरज, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कोयन्ना सुहास (Koyna Suhas),  पंजाबमधील (Panjab) मृणाल गर्ग (Mrunal Garg), आसाममधील (Assam) स्नेहा पारीक (Sneha Parik) या विद्यार्थांचा समावेश आहे.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: